Department of Marathi

About Department

Marathi department always intends to equip rural students irrespective of class with linguistic and literary skills in Marathi to face challenges of the changing scenario at local and global level.To acquaint the students with basic literary genres, to enable the students to acquire basic skills of language learning, to convey carrier opportunities in Marathi to arrange personality development and interpersonal skills activities for the students of the department and to imbibe human and democratic values among the students etc. are objectives of English department. The department has been established with the commitment of the college with the courses. At present the department runs compulsory and optional courses for B.A. Course. The mission of is to run courses in Marathi prescribed by Shivaji University, Kolhapur, to provide remedial coaching to the students of socially weaker sections of the society and to provide facilities of job oriented short term courses in functional Marathi.

Vision

To Create intrest about Marathi language and literature among students

Mission

- To inculcate research oriented skills about Marathi in students
- To make available a platform for literature students to enrich their skills through extra curricular activities

Photo Name Qualification Designation Date of Appoinment Resume
Mr.M.N.Malagi M.A. Head & Assitant Professor 23/10/1994 View

Course Structure:

Class

Semester

Paper No.

Paper Name

Total Marks

B.A.-I

I

I

शब्द संहिता (आवश्यक)

50

B.A.-II

II

II

शब्द संहिता (आवश्यक)

50

I

I

अक्षरबंध (ऐच्छिक)

50

II

II

अक्षरबंध (ऐच्छिक

50

III

III

काय डेंजर वारा सुटलाय

50

IV

काव्य गंध

50

IV

V

माती, पंख आणि आकाश

50

VI

जुगाड कादंबरी

50

B.A.III

V

VII

साहित्य विचार

50

VIII

मराठी भाषा आणि भाषा विज्ञान

50

IX

मध्ययुगीन मराठी वांगमय इतिहास

50

X

मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी

50

Xi

वांगमय प्रकारचे अध्ययन मध्ययुगीन

50

VI

Xii

साहित्य विचार

50

XIII

मराठी भाषा आणि भाषा विज्ञान

50

Xiv

मध्ययुगीन मराठी वांगमय इतिहास

50

Xv

मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी

50

XVI

वांगमय प्रकाराचे अध्ययन ललित गद्द

50

Course Objects:-

बी ए भाग १आवश्यक

CO1:

१. साहित्यातील जीवनदर्शन, समकाल व्यवहार यांची जाणीव देणे.

CO2:

२. साहित्य विषयक आकलनक्षमता वाढवणे.

CO3:

३. उपयोजित भाषा कौशल्यप्राप्त करून देणे.

CO4:

४. युवक वयोगटातीलविद्यार्थाची मनोभूमिका पक्की होऊन विकसित करणे.

बी ए भाग १ऐच्छिक१ व २ अभ्यास पत्रिका

CO1:

१. विद्यार्थ्याची वाड्मयीनअभिरुची विकसित करणे.

CO2:

२. साहित्य आणि संस्कृती आणिभाषा संस्कृती यांचा अनुबंध सांगणे.

CO3:

३. वाड्मयीन प्रकार व कलाप्रकार समजावून सांगणे..

CO4:

४. साहित्य विषयक आकलनक्षमता वाढविणे.

बी ए भाग २ अभ्यास पत्रिका ३ व ५

CO1:

१. मध्ययुगीन गद्य वाड्मयाचापरिचय करून देणे.

CO2:

२. मध्ययुगीन गद्यवाड्मयाच्या प्रेरणांची व वैशिष्टयाची ओळखकरून देणे.

CO3:

३.समकालीन गद्य वाड्मयाचापरिचय करून देणे.

CO4:

४.समकालीनगद्य वाड्मयाच्या प्रेरणा व वैशिष्टयाची ओळखकरून देणे.

बी ए भाग २ अभ्यास पत्रिका ४ व ६

CO1:

१. मध्ययुगीन पद्य वाड्मयाचापरिचय करून देणे.

CO2:

२. मध्ययुगीन पद्यवाड्मयाच्या प्रेरणांची व वैशिष्टयाची ओळख करून देणे.

CO3:

३.समकालीन पद्य वाड्मयाचापरिचय करून देणे.

CO4:

४.समकालीन पद्य वाड्मयाच्याप्रेरणा व वैशिष्टयाची ओळख करून देणे.

बी ए भाग ३ अभ्यास पत्रिका ७ व १२ (काव्यशास्त्र)

CO1:

१. पोर्वात्य काव्शास्त्राचीओळख करून देणे.

CO2:

२.साहित्याची लक्षणे वप्रयोजने ओळखकरून देणे.

CO3:

३. साहित्याची निर्मितीप्रक्रिया व स्वरूप सांगणे.

CO4:

४. भाषेचे अलंकार समजावून सांगणे..

अभ्यास पत्रिका ८ व १३- भाषा विज्ञान व मराठी भाषा

CO1:

१.आधुनिक भाषा विज्ञानाचापरिचय करून देणे.

CO2:

२. भाषा विज्ञान व मराठीभाषा यांचा सहसबंध सांगणे.

CO3:

३. ध्वनी परिवर्तन व अर्थपरिवर्तनाची कारणे व प्रकारची माहिती देणे..

CO4:

४. मराठी भाषेची निर्मितीप्रक्रिया सांगणे.

CO5:

५. मराठी वर्णव्यवस्था वशब्दांच्या जाती समजावून सांगणे.

अभ्यास पत्रिका ९ व १४- मराठी वाड्मयाचा इतिहास

CO1:

१. मध्ययुगीन मराठी वाड्मयपरंपरांचा व इतिहासाचा सांगणे..

CO2:

२. या काळातील वाड्मय रचनाप्रकारांचा परिचय करून देणे.

CO3:

३. या काळातील वाड्मयनिर्मितीच्या प्रेरणांचा परिचय करून देणे.

CO4:

४. या कालखंडातीलवाड्मयाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमी उलगडा करून देणे.

CO5:

५. या काळातील प्रमुखसंप्रदाय व ग्रंथ निर्मिती यांचा अनुबंध समजावून सांगणे..

अभ्यास पत्रिका १० व १५- मराठीभाषा व उपयोजन व सर्जन

CO1:

१. औपचारिक व अनोपचारिकक्षेत्रानुसार भाषिक व्यवहार समजावून सांगणे.

CO2:

२. विविध क्षेत्रातील भाषिककौशले आणि क्षमतांचा विकास करणे..

CO3:

३. लेखन, वाचन आणि भाषण याकौशल्यांचा विकास करणे.

CO4:

४. भाषिक उपयोजनानेशब्द्संग्रह समृद्ध करणे.

CO5:

५ उपयोजीत व सर्जनशील लेखनासविद्यार्थी प्रेरित करणे.

CO6:

६.मराठी विद्यार्थाचा व्यक्तिमत्व विकास करणे.

अभ्यास पत्रिका ११ व १६- वाड्मय प्रवाहांचे अध्ययन

CO1:

१. मराठीतील विविध साहित्यप्रवाहांचा परिचयकरून देणे.

CO2:

२. ग्रामीण साहित्यप्रवाहांची प्रेरणा,स्वरूप,वैशिष्टे व विकास यांचा करून देणे.

CO3:

३. दलित साहित्य प्रवाहांचीप्रेरणा,स्वरूप,वैशिष्टे व विकास यांचा परिचय करून देणे

CO4:

४. अभ्यासार्थ नेमलेल्यासाहित्य कृतीद्वारे सबंधित साहित्य प्रवाहांचे परिचय करून देणे.

बी ए भाग १आवश्यक

CO1:

१. साहित्यातील जीवनदर्शन, समकाल व्यवहार यांची जाणीव झाली

CO2:

२. साहित्य विषयक आकलनक्षमता वाढली

CO3:

३. उपयोजित भाषा कौशल्यप्राप्त झाली.

CO4:

४. युवक वयोगटातीलविद्यार्थाची मनोभूमिका पक्की होऊन विकसित झाली.

बी ए भाग १ऐच्छिक१ व २ अभ्यास पत्रिका

CO1:

१. विद्यार्थ्याची वाड्मयीनअभिरुची विकसित झाली.

CO2:

२. साहित्य आणि संस्कृती आणिभाषा संस्कृती यांचा अनुबंध कळाला.

CO3:

३. वाड्मयीन प्रकार व कलाप्रकार समजावून घेण्यास मदत झाली.

CO4:

४. साहित्य विषयक आकलनक्षमता वाढली.

बी ए भाग २ अभ्यास पत्रिका ३ व ५

CO1:

१. मध्ययुगीन गद्य वाड्मयाचापरिचय झाला.

CO2:

२. मध्ययुगीन गद्यवाड्मयाच्या प्रेरणांची व वैशिष्टयाची ओळख झाली.

CO3:

३.समकालीन गद्य वाड्मयाचापरिचय झाला.

CO4:

४.समकालीनगद्य वाड्मयाच्या प्रेरणा व वैशिष्टयाची ओळखझाली.

बी ए भाग २ अभ्यास पत्रिका ४ व ६

CO1:

१. मध्ययुगीन पद्य वाड्मयाचापरिचय झाला.

CO2:

२. मध्ययुगीन पद्यवाड्मयाच्या प्रेरणांची व वैशिष्टयाची ओळख झाली.

CO3:

३.समकालीन पद्य वाड्मयाचापरिचय झाला.

CO4:

४.समकालीन पद्य वाड्मयाच्याप्रेरणा व वैशिष्टयाची ओळख झाली.

बी ए भाग ३ अभ्यास पत्रिका ७ व १२ (काव्यशास्त्र)

CO1:

१. पोर्वात्य काव्शास्त्राचीओळख झाली.

CO2:

२.काव्याची लक्षणे वप्रयोजने समजली.

CO3:

३. साहित्याची निर्मितीप्रक्रिया व स्वरूप समजले.

CO4:

४. भाषेचे अलंकार समजले.

अभ्यास पत्रिका ८ व १३- भाषा विज्ञान व मराठी भाषा

CO1:

१.आधुनिक भाषा विज्ञानाचापरिचय झाला.

CO2:

२. भाषा विज्ञान व मराठीभाषा यांचा सहसबंध समजला.

CO3:

३. ध्वनी परिवर्तन व अर्थपरिवर्तनाची कारणे व प्रकारची माहिती झाली.

CO4:

४. मराठी भाषेची निर्मितीप्रक्रिया समजली.

CO5:

५. मराठी वर्णव्यवस्था वशब्दांच्या जाती समजली.

अभ्यास पत्रिका ९ व १४- मराठी वाड्मयाचा इतिहास

CO1:

१. मध्ययुगीन मराठी वाड्मयपरंपरांचा व इतिहासाचा झाला.

CO2:

२. या काळातील वाड्मय रचनाप्रकारांचा परिचय झाला.

CO3:

३. या काळातील वाड्मयनिर्मितीच्या प्रेरणांचा परिचय झाला.

CO4:

४. या कालखंडातीलवाड्मयाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमी उलगडा झाला.

CO5:

५. या काळातील प्रमुखसंप्रदाय व ग्रंथ निर्मिती यांचा अनुबंध समजला.

अभ्यास पत्रिका १० व १५- मराठीभाषा व उपयोजन व सर्जन

CO1:

१. औपचारिक व अनोपचारिकक्षेत्रानुसार भाषिक व्यवहार समजले.

CO2:

२. विविध क्षेत्रातील भाषिककौशले आणि क्षमतांचा विकास झाला.

CO3:

३. लेखन, वाचन आणि भाषण याकौशल्यांचा विकास झाला.

CO4:

४. भाषिक उपयोजनानेशब्द्संग्रह समृद्ध झाला..

CO5:

५ उपयोजीत व सर्जनशील लेखनासविद्यार्थी प्रेरित झाले.

CO6:

६.मराठी विद्यार्थाचा व्यक्तिमत्व विकास झाला.

अभ्यास पत्रिका ११ व १६- वाड्मय प्रवाहांचे अध्ययन

CO1:

१. मराठीतील विविध साहित्यप्रवाहांचा परिचयझाला.

CO2:

२. ग्रामीण साहित्यप्रवाहांची प्रेरणा,स्वरूप,वैशिष्टे व विकास यांचा परिचय झाला.

CO3:

३. दलित साहित्य प्रवाहांचीप्रेरणा,स्वरूप,वैशिष्टे व विकास यांचा परिचय झाला.

CO4:

४. अभ्यासार्थ नेमलेल्यासाहित्य कृतीद्वारे सबंधित साहित्य प्रवाहांचे आकलन झाले.

Sr.No Date Event/Activity Name Report